TrendingIPL

IPL Mega Auction : All Details – Date, Time, Venue, Live, Players, Rules, RTM, Purse Balance, Slots.

IPL Mega Auction : सर्व डिटेल्स – Date, Time, Venue, Live, Players, Rules, RTM, Purse Balance, Slots

IPL auction 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी स्टेज सज्ज आहे. सर्व फॅन्स मोठ्या उत्सुकतेने या इव्हेंटची वाट पाहत आहेत. या लेखात आपण ऑक्शनच्या डेट, वेळ, वेन्यू, लाईव्ह स्ट्रीमिंग, प्लेयर्सची यादी, टीम्सचा पर्स बैलन्स, RTM कार्ड्स, आणि रूल्स याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.


Date, Time आणि Venue

IPL Mega Auction मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होईल. दोन दिवस चालणाऱ्या या ऑक्शनची वेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 PM पासून सुरू होईल आणि रात्री 10:30 PM पर्यंत चालेल.

ऑक्शनचा वेन्यू साऊदी अरेबियाच्या जेद्दाह शहरातील अबादी अलसोर अरीना (Benchmark Arena) येथे आहे.


Live Streaming आणि Broadcast

तुम्ही IPL 2025 मेगा ऑक्शन लाईव्ह बघू शकता Jio Cinema Mobile App वर. याशिवाय, Star Sports चॅनेल्सच्या नेटवर्कवर देखील हा इव्हेंट प्रसारित होईल.


Players List आणि Categories

या ऑक्शनमध्ये एकूण 577 प्लेयर्स उपलब्ध असतील. यामध्ये:

  • 48 Indian International Players
  • 194 Overseas Players
  • 319 Uncapped Indian Players
  • 12 Uncapped Overseas Players
  • 4 Associate Players
IPL Mega Auction
IPL 2025 Mega Auction

Markee Players

सर्वात आधी मार्की प्लेयर्सवर बोली लागेल. काही महत्त्वाचे मार्की प्लेयर्स:
Set 1:

  • जोस बटलर
  • मोहम्मद सिराज
  • ऋषभ पंत
  • अर्शदीप सिंह
  • मिचेल स्टार्क

Set 2:

  • युजवेंद्र चहल
  • लियाम लिव्हिंगस्टन
  • डेविड मिलर
  • के.एल. राहुल
  • मोहम्मद शमी

Teamsचा Purse Balance आणि Slots

सर्व टीम्सच्या पर्स आणि स्लॉट डिटेल्स खालीलप्रमाणे आहेत:

  1. Punjab Kings
    • Purse: ₹110 कोटी
    • Slots: 23 (8 Overseas)
    • RTM Cards: 4
  2. Royal Challengers Bangalore (RCB)
    • Purse: ₹83 कोटी
    • Slots: 22 (8 Overseas)
    • RTM Cards: 3
  3. Delhi Capitals
    • Purse: ₹73 कोटी
    • Slots: 21 (7 Overseas)
    • RTM Cards: 2
  4. Lucknow Super Giants
    • Purse: ₹69 कोटी
    • Slots: 20 (7 Overseas)
    • RTM Cards: 1
  5. Gujarat Titans
    • Purse: ₹69 कोटी
    • Slots: 20 (7 Overseas)
    • RTM Cards: 1
  6. Chennai Super Kings (CSK)
    • Purse: ₹55 कोटी
    • Slots: 20 (7 Overseas)
    • RTM Cards: 1
  7. Kolkata Knight Riders (KKR)
    • Purse: ₹51 कोटी
    • Slots: 19 (6 Overseas)
    • RTM Cards: 0
  8. Mumbai Indians
    • Purse: ₹45 कोटी
    • Slots: 20 (8 Overseas)
    • RTM Cards: 1
  9. Sunrisers Hyderabad (SRH)
    • Purse: ₹45 कोटी
    • Slots: 20 (5 Overseas)
    • RTM Cards: 1
  10. Rajasthan Royals
    • Purse: ₹41 कोटी
    • Slots: 19 (7 Overseas)
    • RTM Cards: 0

Retention Players List (Pre-Auction)

KKR (Kolkata Knight Riders):

रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, अँड्रे रसेल, हर्षित राणा, अमनदीप सिंग.

Gujarat Titans:

राशिद खान, शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान.

Delhi Capitals:

अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल.

CSK (Chennai Super Kings):

ऋतुराज गायकवाड, मथिशा पथिराना, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी.

Rajasthan Royals:

संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, संदीप शर्मा.

Punjab Kings:

प्रभसिमरन सिंग, शाहरुख खान.

Mumbai Indians:

जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा.

Lucknow Super Giants:

निकोलस पूरन, रवि बिश्नोई, मार्कस स्टॉयनिस, मोहसिन खान, आयुष बडोनी.

Sunrisers Hyderabad:

पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, हेन्री क्लासेन, ट्रॅव्हिस हेड.

RCB (Royal Challengers Bangalore):

विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल.


Rules आणि Restrictions

  1. Max Squad Size: 25 Players
  2. Max Overseas Players: 8
  3. RTM Cards: Specific टीम्सना मर्यादित RTM कार्ड्सची परवानगी आहे.
  4. Auction Process: मार्की प्लेयर्सवर पहिल्यांदा बोली लागेल, त्यानंतर इतर सेट्स येतील.

IPL 2025 मेगा ऑक्शन फॅन्ससाठी मोठा उत्सव ठरणार आहे. आता फक्त ऑक्शनच्या तारखांची वाट पाहायची आहे आणि पाहायचं कोणते प्लेयर्स कोणत्या टीम्समध्ये जातील!

Shubham Pawar

Article Writer , Blogger , Youtuber

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button