Latest newsmaharashtraTrending

Farmer ID Card Maharashtra Registration Online 2025 | Farmer ID Card Online Apply शेतकरी ओळखपत्र महाराष्ट्र नोंदणी ऑनलाइन 2025 | शेतकरी ओळखपत्र ऑनलाइन अर्ज करा

Farmer ID Card Maharashtra Registration Online 2025 | Farmer ID Card Online Apply

नमस्कार मित्रांनो!
आज आपण Farmer ID Card Maharashtra Registration Online 2025 बद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने Farmer ID Card म्हणजेच शेतकरी ओळखपत्र लाँच केलं आहे. हे ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.

तुम्ही हे कार्ड स्वतः ऑनलाइन काढू शकता किंवा Maha e-Seva Kendra वर जाऊन बनवू शकता. चला तर मग, Farmer ID Card कसा Apply करायचा? त्याची संपूर्ण प्रोसेस बघूया.


Quick Information Table

विषयमाहिती
योजना नावशेतकरी ओळखपत्र (Farmer ID Card)
राज्यमहाराष्ट्र
नोंदणी प्रकारOnline / e-Seva Kendra
अधिकृत वेबसाइटmahadbt.maharashtra.gov.in
आवश्यक कागदपत्रेआधार कार्ड, 7/12 उतारा, मोबाइल नंबर
अर्जाची प्रक्रियाई-केवायसी, लँड डिटेल्स, ई-साइन
स्टेटस चेकलॉगिन करून Enrollment Status बघा

What is Farmer ID Card?

Farmer ID Card म्हणजे शेतकऱ्यांचे Digital ओळखपत्र. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी दिले जाणारे हे एक अधिकृत डॉक्युमेंट आहे.

या कार्डचा उपयोग कुठे होतो?

  • सरकारी योजना आणि सब्सिडी मिळवण्यासाठी
  • PM Kisan Yojana आणि इतर कृषी योजना साठी
  • Bank Loan, Crop Insurance साठी
  • सरकारी शेतकरी पेन्शन योजना साठी

Also Read:Eleganz Interiors IPO | Eleganz Interiors Limited | GMP |₹78.07 Cr

How to Apply for Farmer ID Card Online?

तुम्ही Online Registration करू शकता. स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस खाली दिली आहे.

Step 1: Visit Official Website

  1. mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा.
  2. Right Side ला Login/Register चा ऑप्शन दिसेल.
  3. “Farmer” ऑप्शन सिलेक्ट करा आणि “Create New User Account” वर क्लिक करा.

Step 2: Aadhaar e-KYC Process

  1. आधार नंबर टाका.
  2. “Submit” बटण क्लिक करा.
  3. आधार लिंक असलेल्या मोबाइलवर OTP येईल.
  4. तो OTP टाका आणि Verify करा.
  5. आधार डिटेल्स ऑटोमॅटिक भरले जातील (नाव, जन्मतारीख, लिंग).

Step 3: Mobile Number Verification

  1. तुमचा चालू Mobile Number टाका.
  2. Mobile वर OTP येईल, तो Verify करा.
  3. Verify झाल्यावर “Create Password” सेट करा.
  4. “Create My Account” वर क्लिक करा.
  5. तुमचं Registration Complete होईल.

Step 4: Login and Register as Farmer

  1. पुन्हा Website वर Login करा.
  2. “Register as Farmer” वर क्लिक करा.
  3. शेतकरी डिटेल्स (Full Name, Address) भरा.
  4. Email ID द्यायची असेल तर टाका, नाही तर Skip करा.

Step 5: Land Details भरा (7/12 उतारा माहिती)

  1. तुमच्या जमिनीची डिटेल्स द्या.
  2. District, Taluka, Village सिलेक्ट करा.
  3. Survey Number टाका आणि Search करा.
  4. Land Details Verify करा.

Step 6: Final Verification & e-Sign

  1. ई-साइन साठी Aadhaar Number टाका.
  2. OTP टाकून Digital Signature करा.
  3. Application Submit करा.
  4. तुम्हाला Enrollment ID मिळेल.

How to Check Farmer ID Card Status?

  1. Website वर Login करा.
  2. “Check Enrollment Status” वर क्लिक करा.
  3. तुमच्या Application Status पेंडिंग आहे की Approve, ते बघा.
  4. Approval झाल्यावर Farmer ID Card Download करू शकता.

Important Documents Required

Aadhaar Card
7/12 उतारा (Land Document)
Mobile Number (Aadhaar लिंक असलेला)
Email ID (Optional)


Benefits of Farmer ID Card

सर्व सरकारी योजना मिळवण्यासाठी अनिवार्य
Subsidy, Crop Insurance, Loan साठी उपयुक्त
Digital Identity – शेतीशी संबंधित सरकारी योजनांसाठी ओळखपत्र
PM Kisan योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य


Conclusion

मित्रांनो, Farmer ID Card महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. तुम्ही जर शेतकरी असाल, तर नक्कीच हा कार्ड काढून घ्या.

जर तुम्हाला Farmer ID Card Online Apply करायचं असेल, तर वरील स्टेप्स फॉलो करा. जर काही प्रॉब्लेम आला, तर तुमच्या जवळच्या e-Seva Kendra मध्ये जाऊन नोंदणी करू शकता.

आपल्या शेतकरी मित्रांसोबत हि माहिती शेअर करा आणि त्यांनाही मदत करा!

जय जवान, जय किसान!
जय महाराष्ट्र!

Shubham Pawar

Article Writer , Blogger , Youtuber

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button